Pimpri News : फिरते जनसंपर्क कार्यालय; विलास मडिगेरी यांचा अभिनव उपक्रम

Pckhabar- महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक विलास मडिगेरी यांनी फिरते जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या मार्फत प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येत आहेत. तसेच अनेक विकासकामांना गती दिली जात आहे. मडीगेरी यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. नागरिकही याबाबत समाधान व्यक्त करीत आहेत.
महापालिका निवडणूक नजरेच्या टप्प्यात आली आहे अशावेळी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठ मडिगेरी यांनी हा उपक्रम राबविला आहे नागरिकांना आपली समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांच्या कार्यालयासह शासकीय कार्यालयात शक्यतो खेटे मारावे लागू नयेत यासाठी हे फिरते जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असल्याचे मडिगेरी यांनी सांगितले.








Leave a Reply