

Dehugaon News : अभंग प्रतिष्ठानतर्फे देहू परिसरातील ऊसतोड कामगार बंधूंना किराणा साहित्य भेट

Pckhabar-अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या माध्यमातून देहू परिसरातील ऊसतोड कामगार बंधू भगिनींच्या परिवारासाठी दिवाळी किराणा साहित्य भेट देण्याचा उपक्रम करण्यात आला.

यापूर्वी येलवाडी परिसरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला होता.

याप्रसंगी प्रशांतनाना मोरे, अमोल काळोखे, सुहास काळोखे, मंदार हगवणे,जावेदभाई मुलानी,अमित मोरे, सचिन हगवणे, शुभम मोरे हे उपस्थित होते.







Leave a Reply