Pimpri News : कुष्ठरोगबाधित कुटुंबियांना अन्नधान्याची नितांत गरज; मदतीचे आवाहन
Pckhabar- कोंढावा येथील ३३० कुष्ठरोगबाधित कुटुंबियांना अन्नधान्याची नितांत गरज आहे. आपल्याबरोबर त्यांनाही दिवाळीचा आनंद देण्याची एक संधी आपणास संधी मिळत आहे. कुष्ठरोग बाधितांची दिवाळी गोड व्हावी यासाठी त्यांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन लायन अशोक येवले यांनी केले आहे.
कुष्ठरोग बाधितांसाठी आज ( बुधवार)
लायन अशोक येवले आणि परिवारातर्फे रु 5 हजार, शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विकास दौंडकर यांनी 5 हजार, गणेश प्रभाकर पाटील यांनी 1 हजार, धनंजय घाटगे यांनी 1 हजार, सदाभाऊ कुंभार यांनी 1 हजार, हनुमंतराव गायकवाड यांनी 1 हजार, आर बी मुनोत यांनी 1 हजार रुपयांची मदत केली आहे.
संस्थेकडे तातडीने जमा केले आहेत.ही नोंदणीकृत संस्था आहे व त्यांचेकडे 80 G व 12 A सर्टिफिकेट्स आहे.
सतीश सावंत
मोबाईल+91 93712 35680
Apang Leprosy Punarvasan Yuvak Sangatan Antulenagar
State Bank of India
Savings Account Number :-
33407684304
IFSC :- SBIN0014888
BRANCH :- KONDHWA NIBM UNDEI ROAD PUNE






Leave a Reply