Dighi News : दिवाळीच्या पहिल्या दिव्याने उजळला धर्मवीर संभाजीराजेंच्या चौक चवथरा


pckhabar- आज दिवळी सणाची सुरुवात अर्थात वसुबारस या निमित्त दिघीतील प्रमुख व मध्यवर्ती आसणारा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक .
दिघी विकास मंचाच्या वतीने पहिला दिवा धर्मवीर संभाजीराजे चौक चवथराला या उपक्रमातुन दिवाळी पहाटेची सुरुवात राज्यांचे स्मरण करत दिवे लावून तसेच भव्य दिव्य शुभेच्छांची रागोंळी , व पुष्पफुलांनी चवथरा सजवून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंचाचे सल्लागार सुनिल काकडे व प्रस्तावना खजिनदार दत्ता घुले यांनी केले .

यावेळी मंचाचे अध्यक्ष हारीभाऊ लबडे , उपाध्यक्ष धनाजी खाडे , ज्ञानेश आल्हाट , पांडूरंग मेहत्रे ,प्रशांत कुर्हाडे, वसंत रेंगडे , चंद्राकांत वाळके , कृष्णा वाळके , किशोर ववले , किशोर सवई , केशव वाघमारे , मनिषा जडर , संदिप पंडीत, रवींद्र चव्हाण , कुंडलिक आदक , कैलास बोरशे , संपत सपकाळ , खंडू नरवडे , रवी बिराजदार आदी मांन्यवर उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे आभार सचिव समाधान कांबळे यांनी मानले.











Leave a Reply