Pimple Gurav News : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

Pimple Gurav News : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

पिंपळे गुरवमध्ये विविध उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pckhabar-ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान व मोफत विविध उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाला पिंपळे गुरवमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक मयूर कलाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, युवक अध्यक्ष संदीपलाला चिंचवडे, आयोजक व चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, सुष्मा तनपुरे, काँग्रेस नेते संदेशकुमार नवले, उज्ज्वला ढोरे, आश्विनीताई शामभाऊ जगताप, तृप्तीताई जवळकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, विष्णु शेळके, युवा नेते अमरसिंग आदियाल, युवा नेते तानाजी जवळकर, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, कामगार नेते हनुमंत जगताप,

गणेश बँकेचे मा. संचालक गणेश करंजकर, रघुनाथ डोळस, राजेंद्र कांबळे, अमृता ढाणे, युवती अध्यक्षा संजीवनी पुराणिक, हिना टांक, जयवंत देवकर, मारुती जांभुळकर, मधुकर नवले, विलासतात्या जगताप, शंकरतात्या जगताप, मधुकर रणपिसे, सोपान जांभुळकर, वसंत चव्हाण, बाळासाहेब काशीद, किसन जगताप, नितीन रामचंद्र कदम, पै. गणेश मधुकर काशिद, अतुल काशिद, अशोक जगताप, नरेश जगताप, राघुजी जगताप, जनार्दन जगताप, रोहीदास जगताप, गणेश काशिद, सुमित जगताप, कमलेश जगताप, पै. गणेश जगताप, आदेश जगताप, गणेश (भाऊशा) जगताप, नितीन पप्पु काशिद, गणेश फुगे,

याबरोबरच पिंपळे गुरव ग्रामस्थ, भैरवनाथ ज्येष्ठ नागिरक संघटना, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागिरक संघटना, जय गणेश ज्येष्ठ नागिरक संघटना, जय मल्हार ज्येष्ठ नागिरक संघटना, अनंत ज्येष्ठ नागिरक संघटना, पितामह भिष्माचार्य ज्येष्ठ नागिरक संघटना, भैरवनाथ भजनी मंडळ ज्येष्ठ नागिरक संघटना, सह्याद्री आदिवासी ज्येष्ठ नागिरक संघटना, व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की शामभाऊ जगताप यांनी आयोजित केलेला कार्यक्रम वाखाणण्याजोगा आहे. ते नेहमीच ज्येष्ठ नागरिक असो, की सर्वसामान्य नागरिक सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यास ते नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळे शामभाऊ जगताप यांनी कधीही आम्हाला हाक देवो, त्यांच्या हाकेला तात्काळ धावून जाऊ. आमचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे.
शामभाऊ जगताप यांनी सांगितले, की आपली सामाजिक जबाबदारी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात आले. आपण कायमच वडीलधाऱ्या नागरिकांच्या समस्या, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद हेच जगात सर्वोत्कृष्ट असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, हे माझे भाग्य आहे.

सूत्रसंचालन अमित कातळे यांनी, तर आभार तानाजी जवळकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *