Nigdi News : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे लसीकरण शिबीर

Nigdi News : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे लसीकरण शिबीर
Pckhabar-रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे, आणि पेंटागॉन असेम्ब्ली ऑटोमेशन  प्रा. ली. कंपनीच्या वतीने कंपनीतील कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना लसीचा पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात आला.

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष जगमोहन सिंग, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक  टी. ज्ञानेश्वर, माजी अध्यक्ष प्रमोद देशमुख, सेवा संचालक अंकाजी पाटील, अशोक लुल्ला,  सुभाष  जयसिंघानी,  रवी हिरेमठ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *