Sad News : काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन

Sad News : काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन

Pckhabar-काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे (MLA Sharad Ranpise) यांचे आज  ( गुरूवार)  पुण्यात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.

पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये चार-पाच दिवसांपासून रणपिसे यांच्यावर  उपचार सुरू होते. त्यांची बायपास सर्जरी झाली होती. उपचार सुरू  असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पर्वती विधानसभा मतदार संघातून रणपिसे दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.  त्यानंतर पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर तीन वेळा संधी दिली.काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ते ओळखले जात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *