Dighi News : दिघी विकास मंचाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

Dighi News : दिघी विकास मंचाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

Pckhabar- सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उपक्रम राबवून सामान्य नागरिकांच्या हितासाठी केलेल्या उल्लखनिय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिघी विकास मंचाला ” सामाजिक गुण गौरव ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या वेळी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे , धनाजी खाडे , समाधान कांबळे , अभिमन्यू दोरकर , योगेश अकुलवार , दत्ता घुले , कुंडलिक जगताप (सर), पुंडलिक सैंदाने , ज्ञानेश आल्हाट , प्रंशात कु-हाडे , सुनील काकडे , सुखदेव वानखडे ,पांडुरंग म्हेत्रे सर आदी उपस्थित होते .