Ganesh Festival News : संघर्ष संस्था प्रतिष्ठाण गणपती उत्सवात सर्व धर्म समभावाचे दर्शन

 

Ganesh Festival News : संघर्ष संस्था प्रतिष्ठाण गणपती उत्सवात सर्व धर्म समभावाचे दर्शन
Pckhabar- गणपती उत्सवानिमित्त संघर्ष संस्था प्रतिष्ठापनाच्या श्री गणपतीची पुजा व आरती मोशीतील जेष्ठ मार्गदर्शक फकीर मोहम्मद शेख यांच्या हस्ते करण्यात आली.

या प्रतिष्ठाणचे हे 21 वे वर्ष आहे. आजवर विविध उपक्रमाच्या माध्यमातून अनेक विदायक कार्य कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा सत्कार नगरसेवक संजय आहेर, उद्योजक लक्ष्मण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक पंकज पवार , शिवाजीराव पवार, उद्योजक इंगळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *