
Maval News : शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांचे युवा सेनेच्या वतीने स्वागत
Pckhabar- शिवसेना पुणे जिल्हा नवनियुक्त संपर्कप्रमुख सचिन आहिर यांचे पुणे जिल्ह्यात युवा सेना मावळ लोकसभेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी युवा सेना संपर्कप्रमुख प्रमुख राजेश पळसकर, युवा सेना समन्वयक पुणे जिल्हा पै. अनिकेत घुले, युवा सेना उपतालुका प्रमुख मावळ विशाल दांगट पाटील, युवा सेना देहूरोड शहर प्रमुख संदीप भूबक, युवा सेना पिंपरी-चिंचवड प्रमुख विश्वजीत बारणे, उपशहर प्रमुख राजेंद्र तरस, युवा सेना मावळ तालुका व पिंपरी चिंचवड शहर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, शिवसेना देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू, अवजड वाहतूक सेना मावळ तालुका प्रमुख बबनराव पाटोळे, देहूरोड शहर सल्लागार देवा कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान व स्वागत करण्यात आले.










Leave a Reply