Pimpri Job News : कौशल्यविकास प्रशिक्षण पूर्ण करून हमखास जॉब मिळविण्याची सुवर्णसंधी!

Pimpri Job News : कौशल्यविकास प्रशिक्षण पूर्ण करून हमखास जॉब मिळविण्याची सुवर्णसंधी!
Pckhabar-लायन्स क्लब्स इंटरनॅशनल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने  होतकरू युवक, युवतींसाठी रोजगार व स्वयं:रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण प्रकल्प राबवित आहोत. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना कोर्स फी च्या मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना  समुपदेशन, करियर मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध करून स्वावलंबी बनविण्याचे ध्येय ठेवल्याचे एम जे एफ लायन, कौशल्य विकास प्रकल्पाचे प्रमुख अशोक येवले यांनी केले आहे.

*उपलब्ध कोर्सेस:*
♤ कॉम्प्यूटर ऑपरेटिंग
♤ फायनान्शियल अकौटिंग
♤ वेब डिझाईनिंग
♤ ग्राफिक्स डिझाईनिंग
♤ मोबाइल रिपेअरिंग
♤ कॉम्प्युटर हार्डवेअर
♤ फॅशन डिझाइनिंग

*कोर्सची वैशिष्टे:*
✓ NGO/CSR  मार्फत शिष्यवृत्ती
✓ करियर मार्गदर्शन
✓ प्रॅक्टिकलवर आधारित प्रशिक्षण
✓ प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र
✓ नोकरीसाठी सहाय्य

*नियम व अटी:*
> शिक्षण: किमान १० वी पास
> वय: १८ ते २५ वर्षे
> कोर्स कालावधी: ३ ते ६महिने
> निवडक जागा शिल्लक
> आवश्यक कागदपत्र: SSC प्रमाणपत्र, आधार कार्ड व २ फोटो
> कोर्स नंतर जॉब करणे आवश्यक

*अधिक माहितीसाठी संपर्क:*
लायन्स कौशल्य विकास केंद्र,
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक , कामगार भवन जवळ, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे.   मोबाईल क्रमांक- 9595563139

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *