Ganesh Festival News :  आकर्षक सजावटीत दिपज्योती, तनुजाचे बाप्पा, गौराई विराजमान

Ganesh Festival News :  आकर्षक सजावटीत दिपज्योती, तनुजाचे बाप्पा, गौराई विराजमान

Pckhabar- तळेगांव दाभाडे येथील नेस्ट गृहनिर्माण सोसायटी मधील दिपज्योती आणि तनुजा यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत. सोनपावलांनी गौराई आल्या आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दिपज्योती आणि तनुजा यांच्याकडे मागील पाच वर्षांपासून बाप्पा येतात. यंदा गौराई देखील आल्या आहेत.

बाप्पा आणि गौराईसाठी आकर्षक छत तयार करण्यात आला असून मायक्रोमच्या आकर्षक फुलांच्या हाराची सजावट करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *