
Dehu News : युथ क्लब देहूगावतर्फे ‘भाषा व लिपी प्रशिक्षण वर्ग’
Pckhabar-युथ क्लब ऑफ देहुगाव वर्धापन दिनानिमित्त यावर्षी ‘भाषा व लिपी प्रशिक्षण व ओळख कार्य’ या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ग मोफत असणार आहेत.
या वर्गा अंतर्गत “फ्रेंच, संस्कृत, जपानी, पर्शियन अशा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भाषांची तोंडओळख, अभ्यास तसेच “मोडी लिपी प्रशिक्षण यांचे वर्ग चालू होणार आहेत.
या भाषा व लिपी यांचे वर्ग व त्याबाबतीत माहितीसाठी 8605690594, 8087243849, 9850399363 या क्लब सभासदांच्या नंबर वर 25 सप्टेंबर पर्यंत संपर्क साधावा.
“A different language is a different vision of life.”
Federico Fellini










Leave a Reply