Ganesh Festival News : आकर्षक शिवनेरी वाड्याच्या सजावटीत नारायण पडघान यांचे गणराया विराजमान


Ganesh Festival News : आकर्षक
शिवनेरी वाड्याच्या सजावटीत नारायण पडघान यांचे गणराया विराजमान
Pckhabar- तळेगाव दाभाडे, मोहननगर, नेस्ट सोसायटी येथील रहिवासी नारायण पडघान यांच्या घरी आकर्षक शिवनेरी वाड्याच्या सजावटीत गणराज विराजमान झाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याकडे गणपती बसविले जातात.

शिवनेरी वाड्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वाड्यावर तोफखाना, मावळे देखील ठेवण्यात आले आहेत.

गणरायाची सजावट नारायण पडघान, त्यांच्या पत्नी वर्षा पडघान, शिवांश पडघान यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *