Ganesh Festival News : आकर्षक सजावटीत दिलीप पवार यांचा बाप्पा विराजमान

Ganesh Festival News : आकर्षक सजावटीत दिलीप पवार यांचा बाप्पा विराजमान
Pckhabar- तळेगाव दाभाडे, मोहननगर, नेस्ट सोसायटी येथील रहिवासी दिलीप पवार यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराया विराजमान झाले आहेत.

पवार यांनी यावर्षी प्रथमच गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.

सजावटीसाठी दिलीप पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी रूक्मिणी पवार, मुलगा अनुज यांनी मदत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *