Dehu News : सुनिता बेल्हेकर यांच्या स्मरणार्थ अनाथ मुलांना ट्रॅक सूट वाटप

Dehu News : सुनिता बेल्हेकर यांच्या स्मरणार्थ अनाथ मुलांना ट्रॅक सूट वाटप

Pckhabar-  उद्योजक भुषण भरत बेल्हेकर यांच्या मातोश्री वै. सुनिता भरत बेल्हेकर यांच्या स्मरणार्थ अभंग  प्रतिष्ठानच्या माध्यमातून विश्वकल्याण मानव सेवा संस्था, विठ्ठलवाडी येथे अनाथ व गरजू मुलांसाठी ट्रॅक सूट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत माजी सदस्य बाळासाहेब अण्णा काळोखे, विश्वकल्याण मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष क्षीरसागर महाराज, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण काळोखे, उद्योजक भूषण बेल्हेकर, विशाल नाणेकर, सागर मोरे, प्रा. विक्रम भोईटे, दिनेश साळुंखे, गणेश परदेशी, प्रा. विकास कंद हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *