
Ganesh Festival News: अनंतनगर तरुण मित्र मंडळाची पर्यावरण पूरक फुलांच्या सजावटीत श्रींची प्रतिष्ठापना
Pckhabar- पिंपळे गुरव येथील अनंतनगर तरुण मित्र मंडळाने 49 वर्षामध्ये पदार्पण केले आहे. या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या कोरोना विषयी निर्देशानुसार पर्यावरण पूरक अशा फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये श्रींची प्रतिष्ठापना केली आहे.
दहा दिवस लोकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्याचा मंडळाचा मानस आहे. मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षी गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले आहे.











Leave a Reply