Ganesh Festival News : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरातील गणपती पहा

Ganesh Festival News : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरातील गणपती पहा

Pckhabar- मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या निगडी, प्राधिकरणातील घरी मोठ्या उत्साहात श्री गणेशाची विधीवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

सोनाली कुलकर्णी हिच्या घरातील गणपतीची आकर्षक सजावट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *