Online Ganesh Festival: बाप्पा, गौराईसोबत कुटुंबाचा फोटो पाठवा, आम्ही प्रसिध्दी देऊ!

Online Ganesh Festival: बाप्पा, गौराईसोबत कुटुंबाचा फोटो पाठवा, आम्ही प्रसिध्दी देऊ!
Pckhabar- श्री गणरायाचे उद्या (शुक्रवार) आगमन होणार असून बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजार पेठेत गर्दी केली आहे.
आपल्या घरातील, सोसायटीमधील गणपती, गौराईचा आकर्षक सजावटीचा कुटुंबासोबतचा फोटो काढून आम्हाला पाठविल्यास pckhabar. Com या अग्रगण्य न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्या घरचा बाप्पा हजारो वाचकांपर्यत पोहचविणार आहोत.

नागरिकांनी आपले नाव, सोसायटीचे नाव, पुर्ण पत्ता,  किती वर्षांपासून गणपती बसवतात, सजावटीमध्ये काय नाविन्य आहे, या विषयी थोडक्यात माहिती टाईप करून pckhabar2020@ gmail.com या मेल आयडीवर पाठवावी, असे आवाहन pckhabar. Com च्या संपादकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *