Maval News : मंदिरे उघडण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

Maval News : मंदिरे उघडण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन
Pckhabar-राज्यात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने कार्ला (ता. मावळ)  येथे एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याला आज (शुक्रवार) घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी  करण्यात आली.

मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, पुणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र गारुडकर, सचिन भांडवलकर पंकज गादिया, मोझेस दास,  अशोक कुटे,  संजय शिंदे, अनिल वारघडे,  निरंजन चौहान, भरत चिकने, भरत बोडके, संदीप पोटफोडे, योगेश हुलावळे, किरण गवळी, जॉर्ज दास, मलिक शेख, पांडुरंग अस्वले, नरेंद्र तांबोळी, सचिन पांगारे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *