Pimpri News : एकाच वेळी 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

 

Pimpri News : एकाच वेळी 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Pckhabar- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत मंगळवारी रात्री उशिरा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश काढला आहे. जनसंपर्क अधिकारी म्हणून मनीष कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक – बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे:

1) मनीष कल्याणकर – जनसंपर्क अधिकारी
2) देवेंद्र चव्हाण – मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष
3) सोन्याबापू देशमुख – हिंजवडी (गुन्हे)
4) कृष्णदेव खराडे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड ठाणे
5) सतीश पवार – अमली पदार्थ विरोधी पथक
6) अजय जोगदंड – वाहतूक विभाग
7) शंकर अवताडे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी ठाणे
8) मिलिंद वाघमारे – देहूरोड वाहतूक विभाग
9) भास्कर जाधव – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *