Entertainment News : डिशक्याव चित्रपट टिमला मनसे शुभेच्छा
Pckhabar- लाॅकडाऊननंतर प्रथमच पिंपरी चिंचवड शहरामध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. मनसे चित्रपटसेनेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त “डिशक्याव” दिग्दर्शक प्रितम पाटील, टिमचा मनसे चित्रपट सेना पिं.चिं.शहराच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करत चित्रपटासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी चित्रपटसेनेचे दत्ता घुले , शिवनाथ दिलपाक , तुकाराम शिंदे , प्रसाद खैरे , वैजनाथ ढोपरे आदी उपस्थित होते.
या चित्रपटामध्ये स्टार कास्ट प्रथमेश परब , सुरेश विश्वकर्मा, सिद्धार्थ झाडबुके, महेश घर्ग, संदीप पाठक आदी आहेत.










Leave a Reply