Dehu News : Crystal Life Multispeciality Hospital स्वातंत्र्यदिनी
उद्घाटन
आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार दिलीप मोहिते, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Pckhabar-Crystal Life Multispeciality या अत्याधुनिक Hospital चे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट (रविवार) रोजी सायंकाळी 5 वाजता मावळचे आमदार सुनिल शेळके, भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
देहूगाव येथील न्यु बायपास रोडवर सुरू करण्यात आलेल्या हाॅस्पिटलच्या उदघाटन प्रसंगी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, मावळ भाजप प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भाजपचे मावळ अध्यक्ष रविंद्र भेगडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन घोटकुले, नगरसेवक पंकज भालेकर, प्रविण भालेकर, किक बाॅक्सिंग महाराष्ट्र अध्यक्ष संतोष बारणे, शिवसेनेचे जिल्हा युवा समन्वयक अनिकेत घुले, महिला व बाल विकास अधिकारी कुलदीप जाधव, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्रीक्षेत्र देहूचे आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे, Crystal Life Multispeciality Hospital चे Executive Director भरत काळोखे यांनी दिली.
Crystal Life Multispeciality Hospital मधील उपलब्ध सुविधा
२४ तास तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध
ऑक्सडेंट आणि इमर्जेंसी
सुसज्य अतिदक्षता विभाग / ICU सेंट्रल
स्वतंत्र कोविड विभाग
सुसज्य ऑपरेशन थिएटर
24 तास अँम्बुलन्स सेवा
ब्लड बॅक
पॅथॉलॉजी विभाग
सर्व विभागाचे लसीकरण
Digtal X-Ray
फॅमिली फिजिशियन
स्त्री रोग आणि प्रसुतीगृह
बालरोग विभाग
जनरल सर्जन
अस्थिरोग विभाग
मणक्याचे आजार
कान, नाक, घसा उपचार
न्यूरो सर्जरी विभाग
4 प्लास्टिक सर्जरी विभाग
24 तास मेडिकल सेवा










Leave a Reply