Dehu News : भाजपा किसान आघाडी मावळ तालुकाच्या उपाध्यक्षपदी सुदाम मराठे

Dehu News : भाजपा किसान आघाडी मावळ तालुकाच्या उपाध्यक्षपदी सुदाम मराठे

Pckhabar- मनसेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या सुदाम मराठे यांची भाजपा किसान आघाडी मावळ तालुकाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मराठे यांना नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, रविंद्र भेगडे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रशांत ढोरे प्रभारी मावळ लोकसभा, सभापती शांताराम कदम, माजी उपसरपंच संतोष हगवणे, शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, सचिन काळोखे उपाध्यक्ष भाजप देहू, चित्रकार प्रेम राधाबाईबाबू माने कलाकार आघाडी अध्यक्ष, प्रविण हगवणे उपाध्यक्ष युवा मोर्चा, सुनील चव्हाण, संभाजी शांताराम बाळसराफ उपाध्यक्ष किसान आघाडी देहू शहर इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *