Nigdi News : रासपच्या वतीने अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

Nigdi News : रासपच्या वतीने अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन
Pckhabar-बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी रासपचे पुणे शहर अध्यक्ष विनायक रूपनवर, पुणे शहर संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, शहर उपाध्यक्ष बालाजी पवार, पुणे जिल्हा महिलाध्यक्ष ऍड. राजश्री माने, नामदेव सुळे, संकल्प मुढे, सोशल मिडीया अध्यक्ष बिरूदेव अनुसे आदी उपस्थित होते.

      दरम्यान, अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी रासपच्यावतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *