‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन 

‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन 
Pckhabar- दै. पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे (बाबा) यांचे गुरुवारी (दि. ६) दुपारी १ वा. वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.
दैनिक पुण्यनगरी, आपला वार्ताहर, मुंबई चौफेर, यशोभूमी, कर्नाटक मल्ला या वर्तमानपत्रांची शिंगोटे यांनी मुहूर्तमेढ रोवली. वृत्तपत्र वितरक ते संस्थापक या वाटचालीत त्यांनी वृत्तपत्र सृष्टीत बहुमोल योगदान दिले. शिंगोटे यांनी विविध भाषांत वृत्तपत्रं सुरू करीत ती नावारुपास आणली. आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाचे राज्यभर जाळे विस्तारले. पुणे जिल्ह्यातील उंब्रज नं – १  (ता. जुन्नर) त्यांचे मुळगाव आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *