Mumbai News : विधानसभेत प्रचंड गोंधळ; भाजपचे 12 आमदार निलंबित

Mumbai News : विधानसभेत प्रचंड गोंधळ; भाजपचे 12 आमदार निलंबित

हे आहेत 12 आमदार

Pckhabar- महाराष्ट्र सरकारचे (Maharashtra Government) दोन दिवशी पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून  मुंबईत सुरूवात झाली आहे. विधानसभेत प्रचंड गोंधळ घातल्या प्रकरणी  भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

विरोधी पक्षातील या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई

आशिष शेलार

पराग आळवणी

योगेश सागर

राम सातपुते

नारायण कुचे

बंटी भागाडीया

हरीश पिपळे

जयकुमार रावल, सिंदखेडा

अभिमन्यू पवार, औसा

पराग आळवणी, विलेपार्ले

अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व

संजय कुटे, जळगाव जामोद, (बुलडाणा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *