Dehu News : खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते वृक्षारोपण
Pckhabar- संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी ३३६ वा प्रस्थान सोहळा प्रमुख अतिथी छत्रपती संभाजी राजे महाराज भोसले यांच्या हस्ते पार पडला.
प्रस्थानानंतर वृक्षदाई प्रतिष्ठान, देहूच्या वतीने श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पंढरपूर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप शिवाजी उर्फ बापू मोरे इनामदार, बाळासाहेब काळोखे पंचायत समिती सदस्य हवेली, मच्छिंद्र पांडुरंग परंडवाल शहराध्यक्ष भाजप देहू, ह.भ.प माणिक महाराज मोरे विश्वस्त संत तुकाराम महाराज संस्थान, माजी उपसरपंच संतोष हगवणे , सुनिल आण्णा हगवणे शहरप्रमुख शिवसेना देहू, उमेश शिंदे, प्रकाश उर्फ रायबा मोरे इनामदार, सचिन काळोखे, सागर मुसूडगे, ग्रामस्थ उपस्थित होते.










Leave a Reply