Talegaon Dabhade News : आमदार निलेश लंके यांनी नगरसेवक निखिल भगत यांच्या परिवाराचे केले सांत्वन

Talegaon Dabhade News :
आमदार निलेश लंके यांनी नगरसेवक निखिल भगत यांच्या परिवाराचे केले सांत्वन
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी काल (गुरूवार) भगत कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत, त्यांचे बंधू गौरव भगत, संविद पाटील यांच्यासह भगत कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत यांचे वडील उल्हास लक्ष्मण भगत यांचे 1 मे 2021 रोजी निधन झाले. यानिमित्त आमदार निलेश लंके यांनी काल (गुरूवार) भगत कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *