Dehu Bjp News : डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन
Pckhabar-भारतीय जनसंघाचे संस्थापक , प्रखर राष्ट्रवादी विचारक डॅा.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
संत कृपा मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बलिदान दिनानिमित्त डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे विचार , प्रेरणा आणि बलिदान या विषयावर भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, मावळ तालुका सरचिटणीस सुनील मामा चव्हाण, बाळासाहेब शेलार शहराध्यक्ष भाजप देहूरोड शहर, देहूरोड शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब झेंडे, ज्येष्ठ नेते सरचिटणीस तुकाराम नाना जाधव, देहू भाजपचे ज्येष्ठ नेते नाना साकोरे, देहू शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, संतोष हगवणे, उमेश शिंदे, सचिन काळोखे, गणेश खंडागळे, सुजाता माने, प्रविण कांबळे, सुदाम कांबळे, शशीकांत भोईटे, प्रेमकुमार माने, संभाजी बाळसराफ, संदिप परंडवाल, रविंद्र काळोखे, पोपट पवार, सागर मुसूडगे, संजय जंबुकर, अर्थव गोरे, प्रशांत मेंडके, ओंकार भोसले, ई. ऊपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नेते तुकाराम नाना जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश खंडागळे तर आभार संजय जंबुकर यांनी मानले.










Leave a Reply