Pavana Dam News : पवना धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा
धरण परिसरात संततधार पाऊस सुरू
Pckhabar- मावळसह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 31.84 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी धरणात 29.60 टक्के पाणीसाठा आहे. तर गतवर्षी ऑगस्ट महिन्यात धरण शंभर टक्के भरले होते.
गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *७४ मि.मि.*
१ जूनपासून झालेला पाऊस = *२४३ मि.मि.*
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = *१८३ मि.मि.*
धरणातील सध्याचा पाणीसाठा = *२९.६० टक्के*
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = *३१.८४ टक्के*
गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *०.३३ टक्के*
१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *०.३३ टक्के*










Leave a Reply