जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची यांची थेट पंतप्रधान कार्यालयात बदली; उपसचिव म्हणून नियुक्ती

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची यांची थेट पंतप्रधान कार्यालयात बदली; उपसचिव म्हणून नियुक्ती

Pckhabar-
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज (मंगळवारी) थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात बदली झाली आहे. उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.

आदेश निघाल्यापासून नवल किशोर राम यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. पण, एका आठवड्याच्या आतच राम दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *