Big News : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Big News : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट


Pckhabar-राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी घडामोड घडली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली आहे.

या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली आहे. “माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.” असे फडणवीस यांनी ट्विट केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *