Maharashtra News : पुणे, मुंबई, कोकण, मराठवाड्यात पुढचे चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

Maharashtra News : पुणे, मुंबई, कोकण, मराठवाड्यात पुढचे चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
Pckhabar-राज्यात पुणे, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.

दरम्यान, मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून हजेरी लावेल.

यंदा नैऋत्य मान्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच 15 मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज वर्तवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *