Dehu News : Crystal Life Multispeciality Hospital चे उदघाटन

Dehu News : Crystal Life Multispeciality Hospital चे
उदघाटन
Pckhabar-Crystal Life Multispeciality या अत्याधुनिक Hospital चे देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांच्या हस्ते (सोमवारी) उदघाटन करण्यात आले.

देहूगाव येथील न्यु बायपास रोडवर सुरू करण्यात आलेल्या हाॅस्पिटलच्या उदघाटन प्रसंगी API उमेश कारके श्रीक्षेत्र देहूचे आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे, Crystal Life Multispeciality Hospital चे Executive Director भरत काळोखे, युवा उद्योजक गोरखनाथ काळोखे, डॉ.कोळी ( MBBS TDD ), डॉ.पियुष ( BAMS ), डॉ. प्रमोद ( BHMS ), शाम काळडोके (HR Head ), मयूर शेवते ( Admin Head ) आदी मान्यवर आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

याबाबत Crystal Life Multispeciality Hospital चे Executive Director
भरत काळोखे म्हणाले ” देहूगाव परिसर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. नागरीकरणही झपाट्याने वाढत आहे. त्यामानाने आरोग्याच्या सुविधा वाढणे गरजेचे आहे.त्यादृष्टीने
नागरिकांच्या सोईसाठी Crystal Life Multispeciality हे अत्याधुनिक Hospital नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे”.

Crystal Life Multispeciality Hospital मधील उपलब्ध सुविधा

२४ तास तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध

ऑक्सडेंट आणि इमर्जेंसी

सुसज्य अतिदक्षता विभाग / ICU सेंट्रल

स्वतंत्र कोविड विभाग

सुसज्य ऑपरेशन थिएटर

24 तास अँम्बुलन्स सेवा

ब्लड बॅक

पॅथॉलॉजी विभाग

सर्व विभागाचे लसीकरण

Digtal X-Ray

फॅमिली फिजिशियन

स्त्री रोग आणि प्रसुतीगृह

बालरोग विभाग

जनरल सर्जन

अस्थिरोग विभाग

मणक्याचे आजार

कान, नाक, घसा उपचार

न्यूरो सर्जरी विभाग

4 प्लास्टिक सर्जरी विभाग

24 तास मेडिकल सेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *