- पीसी खबर- देहूगाव येथील कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने उद्या (रविवार) ’गर्भसंस्कार कार्यशाळेचे’ फेसबुक लाईव्हव्दारे सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत स्त्रीरोग प्रसुती कुशल व गर्भसंस्कार तज्ञ डॉ. ज्योती पवार मार्गदर्शन करणार आहेत, या कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिला आणि इच्छुक माता-पित्यांनी www.facebook.comकर्तव्य फाऊंडेशन देहूगाव या पेजला लाईक करावे, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने उद्या ’गर्भसंस्कार कार्यशाळेचे’ आयोजन















Leave a Reply