Dehu News : जिम्नॅस्टिक अकादमीचा शुभारंभ (व्हिडिओ)
Pckhabar- देहूगावमधील फोर-एस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रथमच अत्याधुनिक साहित्य व योग्य प्रशिक्षण देणारी जिम्नॅस्टिक अकादमीची स्थापना करण्यात आली आहे.
अत्याधुनिक सुविधासह ही जिम्नॅस्टिक अकादमी आहे. यामध्ये तीन वर्षांपुढील बालकांना प्रशिक्षण देण्यात येते. मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होण्यासाठी जिम्नॅस्टिक हे महत्त्वाचे असून देहूगाव परिसरातील नागरिकांनी आपल्या मुलांना जिम्नॅस्टिक अकादमीत प्रवेश द्यावा, असे आवाहन ट्रेनर गिरीश कलगुदरे यांनी केले आहे.
For Details Contact: 9763358663/ +91 97655 44995










Leave a Reply