Pune news: माझा कारभारी लै भारी…!
Pckhabar- खेड तालुक्यातील पाळू ग्रामपंचायत निवडणुकीत पती संतोष गुरव विजयी झाल्यानंतर त्यांची पत्नी रेणूका गुरव यांनी त्यांना खांद्यावर घेऊन गावातून फेरी मारली.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा सोमवारी निकाल लागला. अनेक ग्रामपंचायतचा धक्कादायक निकाल लागला आहे. तसेच अनेक ग्रामपंचायतवर तरूणांनी झेंडा फडकवला आहे.
खेड तालुक्यातील पाळू ग्रामपंचायत निवडणुकीत पती संतोष गुरव विजयी झाल्यानंतर त्यांची पत्नी रेणूका गुरव यांनी त्यांना खांद्यावर घेऊन गावातून फेरी मारली. त्यांचा आनंदोत्सवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.










Leave a Reply