देहूतील अविकाच्या स्वप्नात गणपती बाप्पा आले… (व्हिडिओ)

देहूतील अविकाच्या स्वप्नात गणपती बाप्पा आले… (व्हिडिओ)

घरच्या घरीच करा श्री गणेशाचे विसर्जन;
अविका करतेय आवाहन
Pckhabar- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी राज्यभरात गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान, प्लाझ्मा दान शिबिरे घेतली. आज (मंगळवार) अनंत चतुर्दशी आहे. नागरिकांनी श्री गणेशाचे घरीच विसर्जन करावे, याबाबत देहूगावातील कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य अमित शिवले यांची कन्या अविका शिवले सर्व गणेश भक्तांना व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *