चंद्रकांत वाघमारे यांच्या जन्मदिनानिमित्त १०० कुलींना फेस मास्कचे वाटप
Pckhabar- कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य चंद्रकांत वाघमारे यांच्या जन्मदिनानिमित्त पुणे रेल्वे डाक सेवेतील १०० कुली कामगारांना फेस मास्कचे वाटप करण्यात आले.
पुणे रेल्वे डाक याठिकाणी कार्यरत असलेल्या कुलींचा अनेक नागरिक, रेल्वे प्रवाशी यांचा संपर्क येत असतो. त्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे या हेतूने देहूगाव येथील कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य चंद्रकांत वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे रेल्वे डाक सेवेतील १०० कुली कामगारांना फेस मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.















Leave a Reply