देहूगाव परिसरात कोरोनाचे 15 नवे रुग्ण, 4 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- देहूगाव परिसरात शुक्रवारी कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 240 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 178 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 56 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
देहूत गुरुवारी कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 240 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 178 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 56 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 38 रूग्णांना लक्षणे नसून 18 रुग्णांना लक्षणे आहेत. 16 रुग्णांना सौम्य तर दोन रुग्णांना मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.















Leave a Reply