Pimpri News : पिंपरीत आज ‘नोकरी व कौशल्य विकास’ मेळावा


Pimpri News : पिंपरीत आज ‘नोकरी व कौशल्य विकास’ मेळावा

प्रकल्प प्रमुख, लायन अशोक येवले यांची माहिती
Pckhabar-लायन्स क्लब इंटरनॅशनल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्टाफब्लूम यांच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत व अनुप स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या सौजन्याने पिंपरीत आज 9 वा ‘नोकरी व कौशल्य विकास’मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख आणि लायन अशोक येवले यांनी दिली आहे.

आज (गुरूवार) सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पिंपरीतील कामगार भवनाच्या शेजारील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यात 8 वी / 10 वी / 12 वी / DIPLOMA / ITI / GRADUATE मुले, मुली सहभागी होऊ शकतात. निवड होणाऱ्या मुला-मुलींसाठी : रु9,000/- ते रु 15,000 पर्यंत पगाराची संधी असणार आहे.

अधिक माहितीसाठी 7558562963/8956140702 recruiter@staffbloomglobal.com येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *