
PMRDA Election News : पुणे महानगर नियोजन समितीच्या सर्व तीस जागांचा निकाल जाहीर
वाचा कोणाला किती जागा मिळाल्या
Pckhabar- पुणे महानगर नियोजन समितीच्या सर्व तीस जागांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 16 जागा मिळाल्या असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला 12 तर शिवसेना आणि अ पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाल्या आहेत.
मोठे महानगर क्षेत्र एकूण जाागा- 22
भाजप -14
राष्ट्रवादी काँग्रेस -1
शिवसेना-1
छोटे महानगर क्षेत्र( नगरपालिका) एकूण जागा-1
राष्ट्रवादी काँग्रेस -1
ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र एकूण जागा 7
राष्ट्रवादी काँग्रेस -4
भाजपा -2
अपक्ष -1











Leave a Reply