Ganesh Festival News : निगडे कुटुंबाच्या घरी आकर्षक सजावटीतील गौराई

ही बातमी शेअर करा.

Ganesh Festival News : निगडे कुटुंबाच्या घरी आकर्षक सजावटीतील गौराई
Pckhabar- देहूगाव येथील रहिवासी दिपक भगवानराव निगडे यांच्या घरी
सोनपावलांनी गौराई आल्या होत्या. आकर्षक सजावटीत गौरी विराजमान झाल्या होत्या. गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे.

निगडे यांच्या घरी गेल्या वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या फुलांचा समावेश केला गेला आहे.  त्यांनी गौराई समोर विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य ठेवला होता.

गौरी- गणपतीची सजावट करण्यासाठी  दिपक भगवानराव निगडे, उषा दिपक निगडे, आदित्य दिपक निगडे, प्राजक्ता दिपक निगडे यांनी मदत केली आहे.


ही बातमी शेअर करा.