Pune District News : पुण्यात शिथिलता, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण भागाला दिलासा नाही!
Pckhabar-पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या पेक्षा कमी असल्याने शहरातील बंधने काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात जुनेच नियम लागू असणार आहेत.
पुणे शहरातील दुकानांची वेळ सात पर्यंत वाढवण्यात आली.
हॉटेल रेस्टॉरंट रात्री दहा पर्यंत खुली राहणार.
मॉल चित्रपटगृहे बंद राहणार.
सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी.
पिंपरी-चिंचवडमध्ये सद्य स्थिती कायम राहणार.
ग्रामीण जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या दरम्यान असल्याने जिल्ह्यात
सध्याच्या नियमावलीत कोणताही बदल नाही.









Leave a Reply