Pimpri News : आचार्य प्र. के. अत्रे यांना अभिवादन
Pckhabar-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जयंती निमित्त आचार्य अत्रे रंगमदिर,संत तुकारामनगर, पिंपरी येथे त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे आदींनी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.















Leave a Reply