Dehu News: देहू राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी रमाकांत मोरे

Dehu News: देहू राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी रमाकांत मोरे
Pckhabar- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या देहूगाव सरचिटणीसपदी रमाकांत अशोक मोरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

मोरे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मावळ अध्यक्ष सुनिल दाभाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देहू शहराध्यक्ष योगेश मोरे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.

नियुक्तीनंतर रमाकांत मोरे म्हणाले, ’पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला आपण पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.’  देहूगाव नगरपंचायतच्या निवडणुकीपुर्वी युवकांचे चांगले संघटन निर्माण करणार आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *