Pimpri news : लायन्स क्लब पिंपरीच्या वतीने अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी
Pckhabar- लायन्स क्लब पिंपरी आणि हेलपिंग हॅन्ड सामाजिक संस्था च्या वतीने वंचित आणि दुर्बल घटकातील लोकांना मिठाई, कपडे आणि ब्लँकेट वाटून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष नेहूल कुदळे, रिजन चेअर पर्सन लायन सुदाम मोरे, झोन चेअर पर्सन समीक्षा मंधान, कमल मलकानी, हरेश मंधान, पिंटो मीरानी, सुरेंद्र मंगवाणी, आकांशा संचेती, हेमांशी सुवर्णा, हेमाली आदी सभासद उपस्थित होते.
वंचित आणि दुर्बल घटकातील लोकांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब पिंपरी वर्षभर लोकपयोगी सामाजिक कार्य करून सामाजिक भावना जपत आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)













Leave a Reply