अँड. सचिन काळे यांच्या सामाजिक बांधिलकीतून स्वखर्चाने बसवला स्ट्रीट लाईट
Pckhabar- च-होली येथील काळे काँलनीत भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अँड. सचिन काळे यांनी काळे काँलनीत अनेक वर्षांपासून नागरिकांची स्ट्रीट लाईटची मागणी करत होते. परंतु लाईट नसल्याने काही परीसरात अंधार होता. त्यामुळे चोऱ्याचे प्रमाण वाढले होते. नागरिकांनी अनेक वेळा विद्युत विभागाकडे मागणी करुन ही ती पुर्ण होत नव्हती. शेवटी सर्व काळे काँलनीतील नागरिकांनी आपल्या समस्या काळे यांच्याकडे मांडल्या. काळे यांनी स्वखर्चाने स्ट्रीट लाईट बसवून दिली. यामुळे नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी सचिन काळे, नगरसेवक सागर भोसले, आण्णासाहेब कदम, दिपक काळे, नंदु शेळके उपस्थित होते.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)













Leave a Reply