फुरसुंगी येथील महाडिक यांच्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा

फुरसुंगी येथील महाडिक यांच्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा
Pckhabar- फुरसुंगी येथील साखरे मंडावळे पापडे वस्ती, सहजीवन काॅलनी येथे वास्तव्यास असणारे गणेश सोमनाथ महाडिक आणि रूपाली गणेश महाडिक यांच्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.

महाडिक यांच्या घरी गौराईची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गौराईला पारंपरिक पदार्थांचा नैवैद्य दाखविण्यात आला होता. गौराईला विविध प्रकारचे दागिने घालून नटविण्यात आले होते. गणपती बाप्पा भोवती देखील सजावट करण्यात आली होती.
जगावर आलेल्या कोरोना संकटातून लवकरात लवकर सर्वांची सुटका व्हावी यासाठी महाडिक परिवाराने बाप्पाकडे मनोभावे प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *